लग्न कधी करावे? व लग्न वयाच्या कितव्या वर्षी करावे?

Nandkishor
अनुक्रमणिका
लग्न कधी करावे? लग्न वयाच्या कितव्या वर्षी करावे? लग्न कधी करावे? लग्न झाल्यावर काय करावे? 

नमस्कार मित्रानो! आपल्या आयुष्यात लग्न हि खूप महत्वाची गोष्ट आहे. आपण लग्न वयाच्या कितव्या वर्षी करावे? जेणे करून आपण आपल्या कुटुंबाची चागल्या प्रकारे देखभाल आणि काळजी गेऊ.

लग्न हे वयाच्या 25 वर्षा नंतर करावे. 25 वर्षा पर्यंत आपण पूर्णपणे सेटल झालेलो असतो. आपली निर्णय घेण्याची क्षमता हि मजबूत झालेली असते. आणि याच्या मागे वैज्ञानिक कारण देखील आहे.

लग्न वयाच्या कितव्या वर्षी करावे?
लग्न वयाच्या कितव्या वर्षी करावे?

लग्न वयाच्या कितव्या वर्षी करावे या विषयी काही मुद्दे

सध्याला बाहेर बघितले तर आपले शिक्षण हे वयाच्या 24 ते 25 चालू राहते. त्याच्या नंतर आपल्याला Setal होण्यासाठी कमीत कमी दोन वर्ष लागतात. साधारणता 27 वर्षापर्यंत आपण नोकरी मध्ये स्थिर झालेलो असतो. तुम्ही महिन्याला कमीत कमी वीस हजार रुपये कमवते पाहिजेत.

त्यानंतर तुमची घरची परीस्थिती कशी आहे यावर सुद्धा तुमचा निर्णय अवलंबून आहे. अशा वेळी घराची परिस्थिती बघून वयाच्या 23 – 24 नंतर लग्नाचा निर्णय घ्यावा.

सर्वात महत्वाचा मुद्दा तुम्ही तुमचे घर / कुटुंब चांगल्या प्रकारे सांभाळू शकाल. तुम्ही कुटुंबाची जबाबदारी उचलू शकता का? इतके कार्यक्षम आहात का? तुम्ही तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत बनवली आहे का ?

तुम्ही आर्थिक, शारीरिक आणि मानसिक दृष्टीने तयार असले पाहिजे
 

लग्न वयाच्या कितव्या वर्षी करावे  याचे वैज्ञानिक कारण

पुरुषाने लग्न हे वयाच्या 25 नंतर करावे याचे वैज्ञानिक कारण आहे. पुरुषाचे वय 13 वर्षाचे होते त्यानंतर त्याच्या शरीरामध्ये वीर्य बनण्यास किंवा तयार होण्यास सुरवात होते. पुरुषाच्या मेंदूचा पुढचा भाग prefrontal cortex हा बनायला सुरवात होते आणि 25 वर्षा पर्यत पूर्णपणे विकसित होतो.

 
लग्न वयाच्या कितव्या वर्षी करावे  याचे वैज्ञानिक कारण


म्हणूनच तर गुरुकुल शिक्षण पद्धतीत पुरुषाला वयाच्या पंचवीस वर्षा पर्यंत गुरुकुल मध्ये ठेवतात व भ्रमचर्य चे पालन करायला लावतात.

prefrontal cortex हा भाग विकसित नाही झाला तर पुरुषाला शारीरिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते.
 

लग्न म्हणजे काय?

लग्न म्हणजे, दोन मनांच एकत्र येणे किंवा जुळणे , एकमेकांच्या विचारांचं चेहऱ्यावर reflection असतं. जे एकमेकांना प्रेमाचे बंधन घालते आणि घराला घरपण देते.

तुम्ही पुरुष असाल तर माझ्या मते तुम्ही तुमच्या करियर मध्ये किंवा व्यवसाय मध्ये चांगल्या प्रकारे स्थिरावले असाल. तुम्ही कोणतेही समस्या व्यवस्थित हाताळू शकत असाल त्यावर निर्णय हा चांगल्या प्रकारे घेता येत असेल तर तर तुम्ही लग्न करू शकता.

मुलीनी मेचुअर झाल्यानंतर लग्न करावे कारण कि घरच्या काही जबाबदाऱ्या असतात साधारणतः 19 – 20 वर्षा नंतर. परंतु तुम्हाला शिक्षणाची आवड असल्यास पुढे स्वतःच्या पायावर उभे राहायचे असेल तर तुम्ही तुमचे करियर सेटल झाल्यावरही लग्न करू शकता.

मुलीनी कृपया करून बाल विवाह करणे टाळावे. घरचे दबाव आणत असतील तर त्यांना समजून सांगावे!

लग्नानंतर मुलींच्या समस्या

मुलीना लग्नानंतर एकत्र कुटुंब पद्धती नकोशी वाटते. खर-तर लग्नानंतर सुरवातीचे काही वर्ष आई वडील हे आपले आधार असतात, ते आर्थिक दृष्टीनेअसो किंवा आखाडे निर्णय घेण्यास मदत असो.

मी आशा करतो कि मी तुम्हाला या लेखातून लग्न वयाच्या कितव्या वर्षी करावे? याची पूर्ण माहिती मिळाली असेल.

टिप्पणी पोस्ट करा

Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.
×