Ganpati Names in Marathi | गणपतीची नावे 1000 मराठी मध्ये .

Nandkishor
अनुक्रमणिका

Ganpati Names in Marathi

वाचाकानो तुम्हाला या लेखामध्ये गणपतीची असलेली विविध असलेली नावे Ganpati Names in Marathi याची माहिती मिळेल.

आपल्या सर्वाना माहिती असेलच कि आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणत्याही शुभकार्याची किंवा पूजेची सुरवात करण्याच्या अगोदर विघ्नहर्ता म्हणजेच श्री गणेशाची पूजा करतात.

श्री गणेश हे संकटमोचक आहेत .श्री गणेश हे आपल्या भक्तावर आलेले संकट दूर करतात.

भक्तांना संकटातून बाहेर येण्यास मार्ग दाखवतात .श्री गणेशाला विघ्नहर्ता असे देखील संबोधले जाते.

सर्व देवामध्ये सर्वात जलद प्रसन्न होणारे देव म्हणून ओळखतात. श्री गणेशाचे भक्त पूर्ण भक्तीने गणेशाची पूजा करतात . चतुर्थी चा उपवास धरतात.

भारतात गणेश उत्सव खूप मोठ्या उत्साहात साजरा करतात. भारतामध्ये गणेशाची मोठ मोठी मंदिरे आहेत. या व्यतिरिक्त इंडोनेशिया , नेपाळ भारताच्या पूर्वेकडील देशामध्ये श्री गणेशाची मंदिरे आहेत.

तसेच इंडोनेशियाच्या चलनी नोटावर श्री गणेशाच्या मूर्तीचा फोटो आहे.

महाराष्ट्रामध्ये पुण्यातील दगडूशेठ हलवाई हा गणपती संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे, तसेच गणपती पुळे आणखी बरेच काहि प्रसिद्ध गणपती महाराष्ट्र मध्ये आहेत.

Ganpati Names in Marathi

चला तर महत्वाच्या विषयाकडे येऊया आणि गणपतीच्या 108 नावांची माहिती करून घेऊया !

गणपतीच्या दोन मुलांची नावे?

गणपतीच्या दोन मुलांची नावे शुभ आणि लाभ ही आहेत.

Ganpati Names in Marathi -

अखूरथ,अनंतचिदरुपम,अमित,अलंपत,अवनीश,अविघ्न, ईशानपुत्र, उद्दण्ड, उमापुत्र, एकदंत, एकदंष्ट्र, एकाक्षर,कपिल, कवीश, कीर्ति, कृपाकर, कृष्णपिंगाक्ष, क्षिप्रा,क्षेमंकरी, गजकर्ण, गजनान, गजवक्त्र, गजवक्र,गजानन, गणपति, गणाध्यक्ष, गणाध्यक्षिण, गदाधर, गुणिन,गौरीसुत, चतुर्भुज, तरुण, दूर्जा, देवदेव.

 देवव्रत,देवांतकनाशकारी, देवेन्द्राशिक, द्वैमातुर, धार्मिक, धूम्रवर्ण,नंदन, नमस्तेतु, नादप्रतिष्ठित, निदीश्वरम, पाषिण, पीतांबर,पुरुष, प्रथमेश्वर, प्रमोद, बालगणपति, बुद्धिनाथ, बुद्धिप्रिय,बुद्धिविधाता, भालचन्द्र, भीम, भुवनपति, भूपति, मंगलमूर्ति,मनोमय, महागणपति, महाबल, महेश्वर, मुक्तिदायी, मूढ़ाकरम,मूषकवाहन, मृत्युंजय, यज्ञकाय, यशस्कर.

 यशस्विन, योगाधिप,रक्त, रुद्रप्रिय, लंबकर्ण, लंबोदर, वक्रतुंड, वरगणपति,वरदविनायक, वरप्रद, विकट, विघ्नराज, विघ्नराजेन्द्र, विघ्नविनाशन,विघ्नविनाशाय, विघ्नहर, विघ्नहर्ता, विघ्नेश्वर, विद्यावारिधि, विनायक,विश्वमुख.

 वीरगणपति,शशिवर्णम,शांभवी,शुभगुणकानन, शुभम,शूपकर्ण, श्वेता, सर्वदेवात्मन, सर्वसिद्धांत, सर्वात्मन, सिद्धिदाता.

हे वाचा :-

108 Ganapatichi nave in Marathi


लंबोदर – Lambodar

महाबल – Mahaabal

महागणपति – Mahaaganapati

महेश्वर – Maheshwar

मंगलमूर्ति – Mangalmurti

गजकर्ण – Gajkarn

गजानन – Gajaanan

गजनान – Gajnaan

गजवक्र – Gajvakra

गजवक्त्र – Gajvaktra

गणाध्यक्ष – Ganaadhyaksha

गणपती – Ganapati

गौरीसुत – Gaurisut

लंबकर्ण – Lambakarn

विघ्नराज – Vighnaraaj

विघ्नराजेन्द्र – Vighnaraajendra

विघ्नविनाशाय – Vighnavinashay

विघ्नेश्वर – Vighneshwar

विकट – Vikat

धार्मिक – Dharmik

दूर्जा – Doorja

द्वैमातुर – Dwemaatur

एकदंष्ट्र – Ekdanshtra

ईशानपुत्र – Ishaanputra

गदाधर – Gadaadhar

कपिल – Kapil

कवीश – Kaveesh

श्वेता – Shweta

सिद्धिप्रिय – Siddhipriya

स्कंदपूर्वज – Skandapurvaj

भालचन्द्र – Bhalchandra

बुद्धिनाथ – Buddhinath

धूम्रवर्ण – Dhumravarna

एकाक्षर – Ekakshar

एकदंत – Ekdant

मूषकवाहन – Mushakvaahan

बालगणपति – Baalganapati

बुद्धिप्रिय – Buddhipriya

बुद्धिविधाता – Buddhividhata

चतुर्भुज – Chaturbhuj

देवदेव – Devdev

देवांतकनाशकारी – Devantaknaashkari

गणाध्यक्षिण – Ganaadhyakshina

गुणिन – Gunin

हरिद्र – Haridra

हेरंब – Heramb


निदीश्वरम – Nidishwaram

प्रथमेश्वर – Prathameshwar

शूपकर्ण – Shoopkarna

शुभम – Shubham

सिद्धिदाता – Siddhidata

मूढ़ाकरम – Mudhakaram

मुक्तिदायी – Muktidaayi

नादप्रतिष्ठित – Naadpratishthit

नमस्तेतु – Namastetu

उमापुत्र – Umaputra

वरगणपति – Varganapati

वरप्रद – Varprada

वरदविनायक – Varadvinaayak

वीरगणपति – Veerganapati

विद्यावारिधि – Vidyavaaridhi

विघ्नहर – Vighnahar

विघ्नहर्ता – Vighnahartta

विनायक – Vinayak

विश्वमुख – Vshvamukh

यज्ञकाय – Yagyakaay

यशस्कर – Yashaskar

यशस्विन – Yashaswin

योगाधिप – Yogadhip

सिद्धिविनायक – Siddhivinaayak

सुरेश्वरम – Sureshvaram

वक्रतुंड – Vakratund

अखूरथ – Akhurath

अलंपत – Alampat

अमित – Amit

अनंतचिदरुपम – Anantchidrupam

अवनीश – Avanish

अविघ्न – Avighn

भीम – Bheem

भूपति – Bhupati

भुवनपति – Bhuvanpati

देवव्रत – Devavrat

देवेन्द्राशिक – Devendrashik

विघ्नविनाशन – Vighnavinashan

सुमुख – Sumukha

स्वरुप – Swarup

तरुण – Tarun

उद्दण्ड – Uddanda

कीर्ति – Kirti

कृपाकर – Kripakar

कृष्णपिंगाक्ष – Krishnapingaksh

क्षेमंकरी – Kshemankari

क्षिप्रा – Kshipra

मनोमय – Manomaya

मृत्युंजय – Mrityunjay

नंदन – Nandan

पाषिण – Pashin

पीतांबर – Pitaamber

प्रमोद – Pramod

पुरुष – Purush

रक्त – Rakta

रुद्रप्रिय – Rudrapriya

सर्वदेवात्मन – Sarvadevatmana

सर्वसिद्धांत – Sarvasiddhanta

सर्वात्मन – Sarvaatmana

शांभवी – Shambhavi

शशिवर्णम – Shashivarnam

शुभगुणकानन – Shubhagunakaanan


अष्टविनायक गणपतीची नावे | ganpati names in marathi

बऱ्याच आई वडिलांना आपल्या मुलाचे नाव हे गणपती  वरून ठेवावे असे वाटते. त्यांच्यासाठी गणपतीवरून 100+ पेक्षा जास्त नावे खाली दिलेली आहेत तेही त्यांच्या अर्थासह.

ganpati names in marathi

गणपतीची नावे 1000

योग

गणेशासोबत घट्ट बंध असलेला

आमोद

आनंददायी

अणव

माणसाबद्दल प्रेम असलेला

अनीक

वैभव, हे एक प्रसिद्ध बंगाली नाव आहे

अथर्व

सर्व अडथळे पार करणारा

अवनेश

धरतीचा अधिपती

अयान

जगण्याचा योग्य मार्ग दाखवणारा परमेश्वर

धार्मिक

दानधर्म करणारा

गजदन्त

हत्तीचा दात

गौरीक

श्री गणेशाचे नाव, पर्वतावर जन्म

झालेला असा तो

इभान

गजमुखी

कबिलान

प्रसिद्ध संत ज्याने गणपतीची उपासना

केली.

लावीन

परमेश्वराचा सुगंध असलेला

परीन

गणपतीचे नाव

प्रज्ञेश

बुद्धीची देवता

प्रहर

सुयोग्य सुरुवात

प्रथमेश

गणपतीचे नाव, ज्या देवाची सर्वात

आधी पूजा केली जाते

रिद्धेश

सर्वांच्या हृदयात राहणारा परमेश्वर

रुद्रांश

शिवदेवतेचा अंश

रुदवेद

गणेशाची शक्ती

शिवांशु

जीवनातल्या संकटांवर मात करणारा

श्रीजा

सर्जनशील, सर्वांशी संवाद साधणारा

तनुष

बुद्धिवान

विघ्नेश

दुष्टांचा नाश करणारा, हे नाव दक्षिण

भारतात प्रसिद्ध आहे

विकट

भव्य


आदिदेव

ज्या देवतेची सर्वात आधी उपासना केली जाते असा

आखूरथ

मूषक वाहन असलेला

आलंपत

अनंत

अंबिकेय

पर्वतावर निवास करणारा ईश्वर

अमित

अविनाशी

बालेश

दुष्टांचा नाश करणारा

भालचंद्र

शंकराचे आणि गणपतीचे नाव

भूपती

सर्वांच्या आवडीचा देव

देवव्रत

सर्वांची पूजा गोड मानून घेणारा देव

दूरजा

ज्याचा कुणीही विनाश करू शकत नाही

इशानपुत्र

शंकराचे नाव

कपिल

गणेशासारखीच सोनेरी त्वचा असलेला

लंबकर्ण

गणपतीसारखे सुंदर मोठे कान असलेला

महामती

बुद्धीची देवता

मनोमय

श्रीगणेशाचे प्रसिद्ध नाव. आपल्या भक्तांचे हृदय जिंकणारा

मुक्तीदया

चिरंतन आनंदाचे भागीदार

ओजस

गणेशासारखंच बुद्धीचे तेज असणारा

शार्दूल

देवांचा महिपती

शुभम

शुभ क्षण सोबत घेऊन येणारा

सिद्धेश

श्री गणेशाचे नाव

तक्ष

कबुतरासारखे सुंदर डोळे असणारा

उड्डाणद

जगातील सर्वात वाईट वृत्तीचा शत्रू

वरद

तेजस्वी

विश्वक

विश्वाचा खजिनदार

युनय

सर्वशक्तिशाली परमेश्वर


अजित

ज्याच्या उपस्थितीमुळे वाईट गोष्टी

दूर जातात

अर्हत

सगळे ज्याचा आदर करतात असा तो

अवनीश

सगळ्या जगावर राज्य करणारा

चतुर्भुज

चार हात असलेला

गजानंद

गजमुखी आनंदी

गणपती

श्री गणेशाचे सर्वात प्रसिद्ध नाव

गणेशा

शिव पार्वतीच्या मुलाचे नाव

हरिद्र

सोनेरी त्वचा असलेला

हेरंब

श्रीगणेशाचा आदर राखणारा

कवीश

श्रीगणेशाचे दुसरे नाव

कीर्ती

प्रसिद्ध, कीर्तिवान

क्षिप्रा

ज्याला खुश करणे सोपे आहे असा

लम्बोदर

मोठे पोट असलेला देव

महाबली

गणेशासारखाच शक्तिशाली

महं

ईशाधिपती

नंदन

उत्सव आणि आनंदाची देवता

परीन

श्रीगणेशाचे पारंपरिक नाव

पुरुष

सर्वकाही करण्याची कुवत असलेला

रुद्रप्रियं

शिवप्रिय असा तो श्रीगणेश

शंभू

शंकराचे नाव

सुमुख

आकर्षक चेहरा असलेला

स्वरूप

सत्य आणि सुंदरतेची देवता

तरुण

चिरतरुण असणारा

विनायक

नेता

यशस्वसी

आनंद आणि यश घेऊन येणारा ईश्वर


धन्यवाद वाचाकानो तुम्हाला ganpati names in marathi विषयी माहिती मिळाली असेल आणि तुम्हाला आवशक असलेली माहिती आमच्या मराठी मध्ये माहिती या ब्लॉग वार मिळाली असेल अशी आशा ठेवतो.

क वरून मुलांची नावे

टिप्पणी पोस्ट करा

Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.
×