{ Best200+} राजघराण्यातील मुलांची नावे | Royal Names For Boy 2024

Nandkishor
अनुक्रमणिका
राजघराण्यातील मुलांची नावे ( Royal Marathi Names For Boy. ) आणि मुलांची नावे दोन अक्षरी  माणसाची ओळख हि त्याच्या नावाने होते. 

पण, शेक्सपिअरन चा डायलॉग माहिती आहे का, नावात काय आहे, त्याची ओळख तर त्याच्या कामावरून होते!

कारण, आपण केलेली कामे हि लोकांच्या हिताची असतील तर आपल्या नावाची चर्चा होते आणी नाव हि प्रसिद्ध होते.

पण नाव ठेवणेही खूप महत्वाचे आहे . मजेदार म्हणजे सध्याच्या काळात आपली ओळख हि आधार कार्ड द्वारे होते.


मुलाचे नाव ठेवताना थोडे विचार्पुरवर ठेवावे. ठेवण्यात येणाऱ्या नावाचा अर्थ हा वैभव देणारा ,यश देणारा, विजयी होणारा, कर्तुत्व निर्माण करणारा असावा. 

मागील 10 ते 20 वर्षापूर्वी लोक आपल्या मुलांची नावे हि शिवाजी, तानाजी, अशोक, राजाराम यांच्या सारखी ठेवत .

कारण कि पूर्वीचे लोक आपल्या मुलाचे नाव हे देवाचे, राजा, महाराजा, शूरवीर, पराक्रमी महापुरुषांची नावे यांच्या नावावर आपल्या मुलांची नावे ठेवत.

आता काळ बदलला आहे. आता नावे हि लहान आकाराची आहेत जसे यश, राज. आणि पूर्वीची नवे कशी असायची रामभाऊ, देविदास यासारखी लांब आणि मोठी असायची. आता बघायचे झाले तर माझेचं नाव खूप मोठे आहे नंदकिशोर.

सध्या नाव ठेवतानी ते लहान आणि छोटे असावे. दोन किवा तीन अक्षरे जसे अभय ,विजय, योग यासारखी असावी .

  दोन अक्षरी मुलांची नावे

सध्याच्या काळात कोणीही आपल्या नावा प्रमाणे वागत नाही. जो तो स्वतः चे स्वार्थ हित पाहतो. एखाद्या व्यक्तीचे नाव लक्ष्मण असेल तर तो राम लक्ष्मण प्रमाणे चांगले भाऊ म्हणून राहत नाही .

आपली ओळख समाजामध्ये हि आपल्या स्वभाव वरू,न, आपल्या चरित्र वरून, आपली बोलण्याची पद्धत आपली समाजात असलेली प्रतिष्ठा या वरून होते . भले आपले नाव हे कितीही वेगळे किवा विचित्र असुद्या .

महत्वाचे म्हणजे मुलाचे नाव वाईट नसते. माणसाचा स्वभाव वाईट असतो.
आता आपण राजघराण्यातील मुलांची नावे  माहिती करून घेऊया .

राजघराण्यातील मुलांची नावे | Royal Names For Boy
राजघराण्यातील मुलांची नावे

राजघराण्यातील मुलांची नावे 

विजय, विराज, विश्वजीत, विश्वनाथ, वीर, वीरभद्र, वीरसेन, वैभव, शक्ती, शिवाजी, शूरसेन, शौर्य, श्रीतेज, संभाजी, सम्राट, स्वराज, हरिचंद्र, भीमराज, भूपेंद्र, मधुकर, यशराज, युधिस्टर, योग, रणजीत, रणवीर, रत्नराज, रवींद्र, राज, राजदीप, राजरत्न, राजवर्धन, राजवीर, राजा, राजाराम, राजीव, राजेंद्र, राजेश, राणा, लक्षविक्रम, विक्रांत, कृष्णराज, कोशल,
 क्रांतिवीर, गौरव, चंद्रप्रकाश, चंद्रसेन, जय, जयदीप, तेज, त्रिविक्रम, दत्तराज, दिग्विजय, दीपक, दीपराज, देव, देवेंद्र, धनराज, धर्मराज, धवलगिरी, पवन, पृथ्वीराज, प्रताप, भद्रसेन, भरत, अजय, अजिंक्य, अधिराज, अनिरुद्ध, अमर, अर्जुन, अलोक, अशोक, उदय, ओमप्रकाश, करण, कार्तिक, कार्तिकेय इत्यादि. ही आहेत राजघराण्यातील मुलांची नावे .

राजघराण्यातील मुलींची नावे -

अभिज्ञा, लीनल, गुंजाली, ध्रुवा, व्रितिका, आदिरा, द्विजा, ईश्वासा, निर्जरा, पार्थी, युधा, युगा, चार्वी, केया, सायुरी, विहा, अहावा, अमुक्ता, अन्वी, अत्रेयी,  भौमी, प्रजा, दर्शिनी, इधिता, फाल्गुनी, अर्थी, अर्का, आर्जव, असिमा, अन्विता, नाया,।तृषा, उद्यती, वंशा, वस्तिका, इनिका, जिज्ञासा, क्षमा, कालिंदी, मयुखी. ही आहेत राजघराण्यातील मुलींची नावे

मॉडर्न मुलांची नावे

स्वानंद, रिआन,रुद्र, राज, वरद, वर्धन, विश्वेश, विराज, विहान, धनदीप, वेद, विश्व, वीर,स्वराज, वंदन,वेदांत, राऊ, गंधार, हर्षद, सारांश, अयांश, अंश, मानव, तेज,  इत्यादी. हि आहेत मॉडर्न मुलांची नावे .

लहान मुलांची नावे 2024 -

2024 मधील लहान मुलांची नावे
वीर, वीरभद्र, वीरसेन, वैभव, शक्ती, शिवाजी, शूरसेन, शौर्य, श्रीतेज, संभाजी, सम्राट, स्वराज, हरिचंद्र, भीमराज, भूपेंद्र, मधुकर, यशराज, युधिस्टर, योग, रणजीत, रणवीर, रत्नराज, रवींद्र, राज, राजदीप, राजरत्न, राजवर्धन, राजवीर, राजा, राजाराम, राजीव, राजेंद्र, राजेश, राणा, लक्षविक्रम, विक्रांत, कृष्णराज, कोशल रुद्र , वेद्,ओम, अर्थ, सार्थ, पार्थ, शुभ, अंशु, यश, वेद, क्रतु, ऋतु, साम, यजु, चित्त, तेज, ओज, मन, याग, गीत, आर्त, आर्य, स्वर्ण, वीर, श्लोक, हर्ष, ध्रुव, साई, स्नेह, रघु, राणा, वीर , विश्व, वायू, वासू, लव, कुश, भीम, सुनय, सुनयन, सुनीत, सुनिल, सुनीत, सूनृत, सुनेत्र, सुनंदन, सुपर्ण, सुबोध, सुबंधु, सुभाष, सुभाषित, सुबाहू, सुबोध, सुमित, सुमित्र, सुमेघ, सुमेध, सुमुख, सुमंगल, सुमंत, सुयश, सुयोग, सुयोधन, सूरज, सुरमणी, सूर्य, सूर्यकर, सूर्यकांत, सुर्याजी, सुरराज, सुरुप, सुरेश, सुरेश्वर,वंशूल, वयन, वायुनंद, विहान, विद्युत,विदित, विद्यांश, विग्नेश, विग्रह, विहान, विहास, विहक,, विहंग, विजयन, विजयेश, विकास, विकट, विलास, विमलेश, विनीश, विनोद, विप्रित, विपुल, विराज, वीरोम, विशांक, विष्णुपद, विशोक, विशू,विश्व, विश्वजीत, विश्वास, विश्वदीप, विस्मय, विठ्ठल, विवेक, विविक्षु, वासुषेण

50+ मुलांची नावे दोन अक्षरी

मुलांची नावे दोन अक्षरी असल्याने आपण त्या नावाचा उच्चार हा पटकन करू शकतो. आणि आपल्याला बोलणेही सोपे जाते.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे मोठ्या नावाचा अपभ्रंश हा लवकर होतो, त्या पद्धतीने लहान दोन अक्षरी नावाचा अपभ्रंश सहसा होत नाही

  रुद्र , वेद्,ओम, अर्थ, सार्थ, पार्थ, शुभ, अंशु, यश, वेद, क्रतु, ऋतु, साम, यजु, चित्त, तेज, ओज, मन, याग, गीत, आर्त, आर्य, स्वर्ण, वीर, श्लोक, हर्ष, ध्रुव, साई, स्नेह, रघु, राणा, वीर , विश्व, वायू, वासू, लव, कुश, भीम, भीष्म, पार्थ, देव, जय, कच, धैर्य, यति, यदु, शेष,शैल, सोम, रवी, जीत, सत्य, भद्र, स्वयं, शेष, शस्त्र, क्षेम, सुक्ष्म, योग, वंशी, स्मित
इत्यादी.हि आहेत मुलांची नावे दोन अक्षरी .

स अक्षरावरून मुलांची नावे

200+ “स” अक्षरावरून मुलांची नावे पुढील

सखाराम, सागर, सचदेव, सचिन, सच्चिदानंद, सज्जन, सखाराम, सचदेव, सखाराम, सत्यनारायण, सतपाल, सत्यपाल, सत्यबध, सत्यरथ, सत्यव्रत, सत्यवान, सत्यशील, सत्यसेन, सत्येंद्र, सत्राजित, सत्वधीर, सतीश, सतेज, सदानंद, सदाशिव, सनत, सनतकुमार, सनातन, सन्मान, सन्मित्र, समर, समर्थ, सम्राट, समय, समीप, समीर, समुद्र, समुद्रगुप्त, स्पंदन, स्यमंतक, सर्वदमन, सरगम, सरस्वतीचंद्र, सर्वज्ञनाथ, सर्वात्मक, सर्वेश, सलील, स्वप्नील, स्वराज,
 स्वरुप, स्वस्तिक, स्वानंद, स्वामी, स्वामीनारायण, सस्मित, सशांक, सहदेव, साई, साईनाथ, साकेत, साजन, सारस, सारंग, सात्यकी, सात्त्विक, सायम, सावन, सावर, साक्षात, सिकंदर, सीताराम, सीतांशू, सिध्दार्थ, सिद्धेश, सिध्देश्वर, सुचेतन, सुजित, सुदर्शन, सुदीप, सुदेष्ण, सुधांशू, सुकाच, सुकांत, सुकुमार, सुकोमल, सुकृत, सुकेश, सुखद, सुखदेव, सुगंध, सुजन, सुजय, सुजित, सुजल, सुजीत, सुजेत, सुतनू, सुददित, सुदर्शन, सुधन्वा, सुधीर, सुधांशू, सुधेंदु,

 सुनय, सुनयन, सुनीत, सुनिल, सुनीत, सूनृत, सुनेत्र, सुनंदन, सुपर्ण, सुबोध, सुबंधु, सुभाष, सुभाषित, सुबाहू, सुबोध, सुमित, सुमित्र, सुमेघ, सुमेध, सुमुख, सुमंगल, सुमंत, सुयश, सुयोग, सुयोधन, सूरज, सुरमणी, सूर्य, सूर्यकर, सूर्यकांत, सुर्याजी, सुरराज, सुरुप, सुरेश, सुरेश्वर, सुरंग, सुरेंद्र, सुललित, सुलोचन, सुवदन, सुवर्ण, सुशील, सुषिर, सुशांक, सुशांत, सुशोभन, सुस्मित, सुहास, सुहासचंद्र, सुहित, सुहृदय, सुश्रुत, सुश्रुम, स्नेह, स्नेहमय, स्नेहाशीष,

 सेवादत्त, सोपान, सोमकांत, सोमदत्त, सोमनाथ, सोमश्रवा, सोमेश्वर, सोहन, सोहम, सौख्यद, सौगंध, सौधतकी, सौभाग्य, सौम्य, सौमित्र, सौरक, सौरभ, संकल्प, संकेत, संगम, संग्राम, संगीत, संचीत, संजय, संजीव, संजीवन, संजोग, संताजी, संतोष, संदीप, संदेश, संभाजी, संपत, संपद, संपन्न, संपूर्णानंद, संयत, संवेद, संविद, संस्कार, संहिताकार, सुंदर.

हि आहेत 200 पेक्षा जास्त “स” अक्षरावरून मुलांची नावे

वरून मुलांची नावे 2023

100+ र वरून सुरवात होणारी मुलांची नावे

रेयान, रक्षित, रूद्रम, रणवीर, रचित, रिआन, रेवान, रूद्र, रिभव, रेयांश, रितम, रौनक, रोनित, रुत्व,रेवंश, राधिक, राजक, रीधान, रोहिताश्व, रिहान, रूद्रांश, रूद्रादित्य, रूपिन, राघव, रेवंत, रोशन, रोमिर, रवीश,, रितेश, राधक, राहुल, रूपंग, रूपिन, रूप, रूपम, राधेय, रघु, राहस, राज, रैवत, राजन, रजनीश, रोहन, राजस, रजत, राजीव,
 राजदीप, राजहंस, राजुल, रमन, रंजन, रनेश, रंजय, रसेश, रसराज, रसिक, रतन, रतिन, रुचिर, रयीर्थ, रेवी, रंजीव, रतीश, रतुल, रेनेश, रिद्धिमन, रिद्धीश, रिदित, रिजुल, रिज्वल, रिपुदमन, रितुराज, रोचक, रोहिणीश, रूपक, रुद्रेश, रुक्मिनेश, रोहित, रागेश, राही, राजन्य, रविंशु, रुतेश, राजस्व, रकित, रक्ष, रमित, राणा, रंश, रन्वित, रश्मिल, रशवंत, रौहिश, रवीन, रविज, रयुष, रेसु, रिदम, राजस इत्यादी .

हि आहेत र वरून मुलांची नावे

वरून मुलांची नावे 

150+ "व" वरून मुलांची नावे खाली दिलेली आहेत .

वरद, वर्धन, वर्धमान, वरुण, वल्लभ, वसु, वसुदेव, वसंत, वागीश, वाचस्पती, वामन, व्यास, वासव, विक्रमादित्य, विकास, विक्रांत, विजय, विद्याचंद्र, विद्याधर, विद्यासागर, विनम्र, विनायक, विनीत, विनोद, विभास, विमलेन्दु, विराज, वीरभद्र, विलास, विलोचन, विवेक, विवेकानंद, विश्वनाथ, विश्वम्भर, विश्वामित्र, विश्वमूर्ती, विश्राम, विश्वात्मा,

 विश्वामित्र,,,, विश्वास, विश्वेश, विशाल,विष्णू, विहंग, वेद, वेदप्रकाश, वेणुगोपाल, वैकुंठनाथ, वैजनाथ, वैनतेय, वैभव, व्योम, व्योमकेश, व्योमेश, वाल्मिकी, वासव, वृन्दावन, वृंदावन, वायू, वादीश, वेदांत, वैद्यनाथ, वैद्युन्त, वैजनाथ, वैखन, विजेंद्र, वामदेव, वामन, वनराज, वनद, वनन, वंदन, वनीज, वंशज, वरद, वरदराज, वरदान, वर्धन, वरेंद्र,

 वरेण्यं, वरेश, वारिज, वर्षाल, वर्षित, वरुणसाई, वसंत, वैष्णव, वासुकी, वसुमल, वसूश, वत्स, वत्सल, वात्सल्य, वायु, वेद, वेदमोहन, वेदांश, वेदांशु, वेदिक, वीर, वेहन्त, विक्रांत,, व्यंकट, व्यंकटेश, वंशूल, वयन, वायुनंद, विहान, विद्युत,विदित, विद्यांश, विग्नेश, विग्रह, विहान, विहास, विहक,, विहंग, विजयन, विजयेश, विकास, विकट, विलास, विमलेश, विनीश, विनोद, विप्रित, विपुल, विराज, वीरोम, विशांक, विष्णुपद, विशोक, विशू,विश्व, विश्वजीत, विश्वास, विश्वदीप, विस्मय, विठ्ठल, विवेक, विविक्षु, वासुषेण

शिव वरून मुलांची नावे

100+ आणि त्यापेक्षा जास्त शिव वरून मुलांची नावे  

आशुतोष, आदिनाथ, आदियोगी, अनघ, निष्कलंक, अनंतदृष्टी, औघद, अविनाशी, भैरव, भालनेत्र, भोलेनाथ, भुतेश्वर, भूदेव, भूतपाल,,, चंद्रपाल, चंद्रप्रकाश, देवादिदेव, धनदीप, ज्ञानदीप, द्युतीधारा, दिगंबर, दुर्जनीय, अजेय, गंगाधर, गिरीजापती, गुरुदेव, हर, जगदीश, जराधीशामन, जतिन, कैलास, कैलासाधिपती, कैलासनाथ, कमलाक्षन, कंठ, कपालिन, कोचदैय, कुंडलिन, ललाटाक्ष, लिंगाध्यक्ष, लोकांकर, लोकपाल, महाबुद्धी, महादेव, महाकाल,

 महामाया, महामृत्युंजय, महानिधी, महाशक्तिमय, महायोगी, महेश, महेश्वर, नागभूषण, नटराज, नीलकंठ, नित्यसुंदर, नृत्यप्रिय, ओंकार, पालनहार, जोमदार, परमेश्वर, परमयोगी, पशुपती, प्रणव, प्रियभक्त, प्रियदर्शन, पुष्कर, पुष्पलोचन, रवीलोचन, रुद्र, सदाशिव, सनातन, सर्वचर्य, सर्वशिव, सर्वतपन,, सर्वयोन, सर्वेश्वर, शंभो, शंकर,

 शांतहः, शूलीन, श्रेष्ठ, श्रीकांत, श्रुतिप्रकाश, स्कंदगुरु, सोमेश्वर, सुखदा, स्वयंभू, तेजस्विनी, त्रिलोचन, त्रिलोकपती, त्रिपुरारी, त्रिषूलिन, उमापती, वाचस्पती, वज्रहस्त, वरद, वेदकर्ता, वीरभद्र, विशालअक्ष,, विश्वेश्वर, विश्वनाथ, वृषवाहन
हे हि वाचा !

आज आपण या लेखामध्ये राजघराण्यातील मुलांची नावे ,मॉडर्न मुलांची नावे, मुलांची नावे दोन अक्षरी, "स" अक्षरावरून मुलांची नावे याची माहिती घेतली आहे.

अधिक माहितीसाठी marathimadhe.com

टिप्पणी पोस्ट करा

Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.
×