स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा -Independence Day Wishes
स्वराज्य तोरण चढे
गर्जती तोफांचे चौघडे
मराठी पाऊल पडते पुढे
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
शुर आम्ही सरदार आम्हाला
काय कुणाची भीती?
देव देश अन् धर्मापायी प्राण
घेतले होती
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा,
हम बुलबुले हैं इसकी ... ये गुलसिता हमारा...
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
उत्सव तीन रंगांचा,
आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी,
ज्यांनी भारत देश घडविला…
भारत देशाला मानाचा मुजरा!
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
रंग, रूप, वेश, भाषा जरी अनेक आहेत,
तरी सारे भारतीय एक आहेत..
स्वातंत्र्य दिन निमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा..!
कधीच न संपणारा
आणि शेवटच्या श्वासा पर्यंत टिकणारा
धर्म म्हणजे देश धर्म
Happy Independence Day
आमुचा स्वदेश हिंदुस्थान
आम्हां हिंदूंचा तो केवळ,
होय जीव कीं प्राण
स्वातंत्र्य दिन निमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा..!
15 ऑगस्ट शुभेच्छा मराठी
देशभक्ती मूळ रूपात एक धारणा आहे,
ती म्हणजे हा देश सर्वात चांगला आहे,
कारण इथेच आपला जन्म झाला आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
देशभक्ती ही झेंडा फडकवण्यात नाही तर
या प्रयत्नात आहे की, देश पुढे जाईल
आणि मजबूतही राहील.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
वादळातून नौका काढून आम्ही आणली तीरावर...
देशाला ठेवा एक मुलांनो हाच संदेश आहे
स्वातंत्र्यदिवसाच्या मोक्यावर…
ना धर्माच्या नावावर जगा ना...
ना धर्माच्या नावावर मरा...
माणुसकी धर्म आहे या देशाचा...
फक्त देशासाठी जगा...
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
वाऱ्यामुळे नाही तर
भारतीय सैनिकांच्या श्वासामुळे
फडकतोय आपला तिरंगा…!
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
रंग, रुप,वेश, भाषा जरी अनेक आहेत
तरी सारे भारतीय एक आहेत
बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
भारत देश विविध रंगांचा
देश विविध ढंगांचा
विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा