{Best 400+} क वरून मुलांची नावे | Marathi Baby Boy Names From K 2023

Nandkishor
अनुक्रमणिका
क अक्षरावरून मुलांची नावे
क वरून मुलांची नावे 
माणसाची ओळख हि त्याच्या नावाने होते. पण शेक्सपिअरन चा डायलॉग माहिती आहे का नावात काय आहे त्याची ओळख तर त्याच्या कामावरून होते. कारण आपण केलेली कामे हि लोकांच्या हिताची असतील तर आपल्या नावाची चर्चा होते आणी नाव हि प्रसिद्ध होते.

पण नाव ठेवणेही खूप महत्वाचे आहे . मजेदार म्हणजे सध्याच्या काळात आपली ओळख हि आधार कार्ड द्वारे होते.

या लेखामध्ये तुम्हाला क वरून मुलांची नावे आणि त्यांची माहिती मिळेल.

मुलाचे नाव ठेवताना थोडे विचार्पुरवर ठेवावे. ठेवण्यात येणाऱ्या नावाचा अर्थ हा वैभव देणारा ,यश देणारा, विजयी होणारा, कर्तुत्व निर्माण करणारा असावा. 

मागील 10 ते 20 वर्षापूर्वी लोक आपल्या मुलांची नावे हि शिवाजी, तानाजी, अशोक, राजाराम यांच्या सारखी ठेवत .कारण कि पूर्वीचे लोक आपल्या मुलाचे नाव हे देवाचे, राजा, महाराजा, शूरवीर, पराक्रमी महापुरुषांची नावे यांच्या नावावर आपल्या मुलांची नावे ठेवत.

आता काळ बदलला आहे. आता नावे हि लहान आकाराची आहेत जसे यश, राज. आणि पूर्वीची नवे कशी असायची रामभाऊ, देविदास यासारखी लांब आणि मोठी असायची. आता बघायचे झाले तर माझेचं नाव खूप मोठे आहे नंदकिशोर .

सध्या नाव ठेवतानी ते लहान आणि छोटे असावे. दोन किवा तीन अक्षरे जसे अभय ,विजय, योग यासारखी असावी .

सध्याच्या काळात कोणीही आपल्या नावा प्रमाणे वागत नाही. जो तो स्वतः चे स्वार्थ हित पाहतो. एखाद्या व्यक्तीचे नाव लक्ष्मण असेल तर तो राम लक्ष्मण प्रमाणे चांगले भाऊ म्हणून राहत नाही .

आपली ओळख समाजामध्ये हि आपल्या स्वभाव वरून, आपल्या चरित्र वरून, आपली बोलण्याची पद्धत आपली समाजात असलेली प्रतिष्ठा या वरून होते . भले आपले नाव हे कितीही वेगळे किवा विचित्र असुद्या .

महत्वाचे म्हणजे मुलाचे नाव वाईट नसते. माणसाचा स्वभाव वाईट असतो

क वरून मुलांची नावे

केतन, केतू, केतुमान, केदार, केदारनाथ, केदारेश्वर, केवल, केवलकिशोर, केवलकुमार, केवलानंद, केशर, केसराज, केशव, केशवदास, केशवचंद्र, केसरी, कैरव, कैलास, कैलासपती, कैलासनाथ, कैवल्यपती, कैशिक, कोदंड, कोविद, कोहिनूर, कौटिल्य, कौतुके, कौमुद, कौशल, कौशिक, कौस्तुभ, कंकण, कंदर्प, कंवल, कंवलजीत

कच, कचेश्वर, कणव, कणाद, कनक, कनककांता, कनकभूषण, कन्हैया, कनाइ, कनु, कपिल, कपीलेश्वर, कपीश, कबीर, कमलाकर, कमलकांत, कमलनयन, कमलनाथ, कमलापती, कमलेश,, कमलेश्वर, कर्ण, कर्णिका, करूणाकर, करुणानिधी, कल्की, कल्पक, कल्पा, कल्पेश, कल्माषपाद, कल्याण, कलाधर, कलानिधी, कल्लोळ, कवींद्र, कश्य,

क वरून मुलांची नावे 2023

कंवलजीत, कान्हा, कान्होबा,, कामदेव, कामराज, कार्तवीर्य, कार्तिक, कार्तिकेय, कालकेय, कालीचरण, कालीदास, काशी, काशीनाथ, काशीराम, कंची, किरण, किरणमय, कीर्तीकुमार, कीर्तीदा, कीर्तीमंत, किरीट, किशनचंद्र, किशोर, किसन, किसनलाल, किंदम, किंशुक, कूंजन, कुणाल, कुतुब, कुबेर, कुशिक, कुंदन, कुंदा

कुणाल, कुमार, कुमारसेन, कुमुदचंद्र, कुमुदबंधु, कुमुदनाथ, कुरु, कृतवर्मा, कृपा, कृपानिधी, कृपाशंकर, कृपासिंधू, कृपाळ, कृपी, कृष्णा, कृष्णकांत, कृष्णचंद्र, कृष्णदेव, कृष्णराज, कृष्णलाल, कृष्णाजी, कृष्णेंदु, कुलदीप, कुलभूषण, कुलरंजन, कुलवंत, कुश, कुशल, कुसुमचंद्र, कुसुंबा, कुसुमाकर, कुसुमायुध, कुसुंभ, केतक

 क वरून मुलांची नावे सांगा


कांत, कांतीलाल, कुंज. कुंजकिशोर, कुंजबिहारी, कुंदनलाल, कुंतल, कुंतीभोज, कुंभकर्ण, केयूर, करण, कृष्ण, कृष्णा, कबीर, कैलास, किरण, कलप, कल्प, कमल, कमोद, कनक, कुलदीप, कुंज

हे हि वाचा !
नमस्कार वाचक हो! मला आशा आहे कि, तुम्हाला  क वरून मुलांची नावे  ही योग्य प्रकारची मिळाली असतील. आणि तुमच्या जवळच्या व्यक्तीला या माहितीची आवशकता असाल्यास त्यांना शेअर करा.

टिप्पणी पोस्ट करा

Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.
×