तीन अक्षरी मुलांची नावे | tin akshari mulachi nave marathi

Nandkishor
अनुक्रमणिका
माणसाची ओळख हि त्याच्या नावाने होते. पण शेक्सपिअरन चा डायलॉग माहिती आहे का नावात काय आहे त्याची ओळख तर त्याच्या कामावरून होते. कारण आपण केलेली कामे हि लोकांच्या हिताची असतील तर आपल्या नावाची चर्चा होते आणी नाव हि प्रसिद्ध होते.

पण नाव ठेवणेही खूप महत्वाचे आहे . मजेदार म्हणजे सध्याच्या काळात आपली ओळख हि आधार कार्ड द्वारे होते.

तर मंडळी या लेखामध्ये तुम्हाला तीन अक्षरी मुलांची नावे आणि त्यांची माहिती मिळेल.

मुलाचे नाव ठेवताना थोडे विचार्पुरवर ठेवावे. ठेवण्यात येणाऱ्या नावाचा अर्थ हा वैभव देणारा ,यश देणारा, विजयी होणारा, कर्तुत्व निर्माण करणारा असावा.

मागील 10 ते 20 वर्षापूर्वी लोक आपल्या मुलांची नावे हि शिवाजी, तानाजी, अशोक, राजाराम यांच्या सारखी ठेवत .कारण कि पूर्वीचे लोक आपल्या मुलाचे नाव हे देवाचे, राजा, महाराजा, शूरवीर, पराक्रमी महापुरुषांची नावे यांच्या नावावर आपल्या मुलांची नावे ठेवत.
तीन अक्षरी मुलांची नावे
तीन अक्षरी मुलांची नावे

 

आता काळ बदलला आहे. आता नावे हि लहान आकाराची आहेत जसे यश, राज. आणि पूर्वीची नवे कशी असायची रामभाऊ, देविदास यासारखी लांब आणि मोठी असायची. आता बघायचे झाले तर माझेचं नाव खूप मोठे आहे नंदकिशोर .

सध्या नाव ठेवतानी ते लहान आणि छोटे असावे. दोन किवा तीन अक्षरे जसे अभय ,विजय, योग यासारखी असावी .

सध्याच्या काळात कोणीही आपल्या नावा प्रमाणे वागत नाही. जो तो स्वतः चे स्वार्थ हित पाहतो. एखाद्या व्यक्तीचे नाव लक्ष्मण असेल तर तो राम लक्ष्मण प्रमाणे चांगले भाऊ म्हणून राहत नाही .

आपली ओळख समाजामध्ये हि आपल्या स्वभाव वरून, आपल्या चरित्र वरून, आपली बोलण्याची पद्धत आपली समाजात असलेली प्रतिष्ठा या वरून होते . भले आपले नाव हे कितीही वेगळे किवा विचित्र असुद्या .

महत्वाचे म्हणजे मुलाचे नाव वाईट नसते. माणसाचा स्वभाव वाईट असतो.
 

मुलांची नावे तीन अक्षरी


अखिल,अगस्ति, अचल, अच्युत, अजेय, अजय, अतल, अतुल, अतीत, अतुल्य, अथर्व, अग्रेय, अनघ, अनमोल, अन्वय, अनादि, अनिश, अनुक्त, अनुज, अनंग, अनंता, अनंत, अभिज्ञ, अभीय, अमर

अमर्त्य, अमृत, अमल, अमित, अमेय, अमोल, अर्कज, अर्चीस, अर्णव, अलिफ, अवन, अव्यय, अवेग, अश्विन, अस्मित, असित, अरुण, अमोघ, अलक, अल्पेश, अलिल, अलोक, अक्षय, अनय, अबीर

अनीत, अविष, अमन, अर्हा, अर्जुन, अनन्य, आकार, आकांक्षा, आझाद, आद्य, आदित्य, आदेश, आनंद, आभा, आल्हाद, आकाश, आख्या, सगर, सगुण, सचदेव, सचिन, सज्जन, सत्कृमी

सतत, सत्य, सत्येंद्र, सतीश, सतेज, सनत, सन्मान, सन्मित्र, समर, समर्थ, सम्राट, समय, समीप, समीर, समुद्र, स्पंदन, सर्वेश, सलील, स्वप्नील, स्वरराज, स्वरुप, स्वस्तिक, स्वानंद, स्वामी, सस्मित

सशांक, सहदेव, साई, साईनाथ, साकेत, सागर, साजन, सारस, सारंग, सात्यकी, सात्त्विक, सायम, सावन, सावर, साक्षात, सीतांशू, सिध्दार्थ, सुजित, सुदामा, सुदीप, सुदेह, सुधन्वा, सुदेष्ण, सुधांशू

सुकाच, सुकांत, सुकृत, सुकेश, सुखद, सुगंध, सुचित, सुजन, सुजय, सुजित, सुजल, सुजीत, सुजेत, सुतनू, सुदर्शन, सुधन्वा, सुधीर, सुदेश, सुधांशू, सुधेंदु, सुनय, सुनिल, सुनीत, सूनृत, सुनेत्र, सुनंदन, सुपर्ण

Tin akshari mulanchi nave  


सुबाहू, सुबोध, सुबंधु, सुभग, सुभद्र, सुभाष, सुबाहू, सुमित, सुमित्र, सुमेघ, सुमेध, सुमुख, सुमंत, सुयश, सुयोग, सूरज, सूर्य, सुर्याजी, सुरुप, सुरेश, सुरंग, सुरेंद्र, सुवर्ण, सुव्रत, सुशील, सुश्रुत, सुषिर, सुशांक, सुशांत

सुहास, सुहित, सुश्रुत, सुश्रुम, स्नेह, सोपान, सोम, सोहन, सोहम, सौख्यद, सौगंध, सौम्य, सौमित्र, सौरक, सौरभ, संकल्प, संकेत, संगम, संग्राम, संगीत, संचीत, संजय, संजीव, संजोग, संताजी

संतोष, संदीप, संदेश, संभाजी, संपत, संपद, संपन्न, संयत, संवेद, संविद, संस्कार, सुंदर, स्वर्ण

टिप्पणी पोस्ट करा

Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.
×