लहान मुलांची नावे 2023 | Lahan mulanchi Nave marathi

Nandkishor
अनुक्रमणिका
लहान मुलांची नावे 2023
सर्वांना आई वडील होण्याचा खूप आनंद असतो . बाळ झाल्यावर सर्वांची एकच चर्चा असते कि, बाळाचे नाव काय ठेवावे. या लेखामध्ये लहान मुलांची नावे 2023 दिलेली आहेत.

नाव ठेवतानी हे छोटे आणि सुटसुटीत असावे. नाव ठेवतानी नावाचा अर्थ माहिती असावा.


सध्या नाव ठेवतानी ते लहान आणि छोटे असावे. दोन किवा तीन अक्षरे जसे अभय ,विजय, योग यासारखी असावी .

सध्याच्या काळात कोणीही आपल्या नावा प्रमाणे वागत नाही. जो तो स्वतः चे स्वार्थ हित पाहतो. एखाद्या व्यक्तीचे नाव लक्ष्मण असेल तर तो राम लक्ष्मण प्रमाणे चांगले भाऊ म्हणून राहत नाही .

लहान मुलांची नावे 2023

आपली ओळख समाजामध्ये हि आपल्या स्वभाव वरून, आपल्या चरित्र वरून, आपली बोलण्याची पद्धत आपली समाजात असलेली प्रतिष्ठा या वरून होते . भले आपले नाव हे कितीही वेगळे किवा विचित्र असुद्या .



महत्वाचे म्हणजे मुलाचे नाव वाईट नसते. माणसाचा स्वभाव वाईट असतो.

लहान मुलांची नावे 2023

मधू ,मनू ,मोक्ष ,मित ,मूर्ती ,माल्वा मेघ ,मणी ,मन्यु मोती ,माघ ,मित्र ,यज्ञ ,यक्ष ,युक्त ,युगं, यश ,युवा,योगी, याज, राम, ऋण, रघू, राही, ऋषी, ऋतू, राध्य , रोही, रूद्र ,राधे ,रूप ,रवी ,रत्न ,रूत्वी ,रंश ,राघू ,लक्ष्य ,लीला ,लाभ , लव, लक्ष्मी, लाला, व्योम, वंश,

पद्म, पद्मकांत, पद्मनयन, पद्मनाभ, पद्मपाणी, पद्मलोचन,, पद्माकर, पद्माक्ष, प्रकाश, प्रकीर्ति, प्रजापती, प्रद्योत, प्रणव, प्रणित, प्रताप, प्रतीक, प्रत्युष, प्रतोष, प्रथित, प्रथम, प्रथमेश, प्रदीप, प्रफुल्ल, प्रभव, प्रभंजन, प्रभाव, प्रभाकर, प्रभात, प्रभास, प्रभाशंकर, प्रभुदास, परमानंद, परमेश, प्रमोद, प्रल्हाद, प्रवीण, पवन, परशुराम, प्रशांत, प्रसन्नवदन



प्रसाद, प्रज्ञेश, पराग, प्राजक्त, प्राण, पराशर, प्रीतम, प्रितीश, पारितोष, परिमल, परिमित, परीक्षित, प्रियवदन, प्रेम, प्रेमकुमार, प्रेमनाथ, प्रेमानंद, प्रियंक, पुनीत, पूर्णचंद्र, पुरु, पुरुषोत्तम, पुष्कर, पृथ, पृथ्वीराज, पृथू, प्रेमल, प्रेयस, परेश, परन्जय, पल्लव, पाणिनी, पारसनाथ, पिनाकीन, प्रियंवद, प्रियांक, पितांबर, पुष्पकांत, पुष्पसेन.

लहान मुलांची नावे 

वसू, वेदा, विनी, विभू, वत्स, वेणु, वृंद, विश्व ,विद्या ,वर्ण ,वेद ,विधी ,वायु ,वीर ,वज्र ,विंदू ,शंभू ,शौर्य ,श्याम ,शंख,श्वेत ,शुक्ल ,शुची ,शैल ,शेष ,शाल्व , शिवा, शक्ती, शशी , शुभ, शान, शाम, शीघ्र, शाहू, शिव, शोण, सत्य , सदा , साई , साह्य , सत्या , सत्व , स्वर, सखा ,स्वामी ,सिद्ध ,स्नेह ,सूर्या ,स्वाक्ष ,स्कंद , हित ,हिरा ,हेम ,हेमू ,ज्ञानी ,ज्ञेय

केतन, केतू, केतुमान, केदार, केदारनाथ, केदारेश्वर, केवल, केवलकिशोर, केवलकुमार, केवलानंद, केशर, केसराज, केशव, केशवदास, केशवचंद्र, केसरी, कैरव, कैलास, कैलासपती, कैलासनाथ, कैवल्यपती, कैशिक, कोदंड, कोविद, कोहिनूर, कौटिल्य, कौतुके, कौमुद, कौशल, कौशिक, कौस्तुभ, कंकण, कंदर्प, कंवल, कंवलजीत



तत्व ,तास्मी ,तीज ,तंश ,तेजा ,तान ,तुस्या ,तरू ,त्रिश्व, तिर्थ ,तर्ष ,तृप्त ,तना ,तिग्मा ,त्रिग्य, थ्रिश, थिस्य ,थीव्य् ,दक्ष ,दास ,दिव्य ,दिपू ,दिना , देव ,दया ,दुर्गा ,द्रोण ,धनु ,ध्रुव ,धोंडू, धर्मा ,धीर ,धैर्य ,नल ,नंद ,नीर ,नंदू ,नभ ,निघ्न ,नेर्या ,नीज , नील ,नाना ,नंबी ,नृप ,नक्ष ,नभ्य ,निद्रा ,पृथ्वी ,पूज्य ,पार्थ ,पुष्प ,पुण्य ,पन्ना ,प्राण ,पर्व, प्रभू ,प्रेम ,पार्श्व ,पद्म ,प्राधि ,प्रीत ,पुष्य ,पुरू ,पृथू ,बद्री ,बिंदु ,ब्रिज ,बाजी ,बैजू, बंटी ,बाहु ,बाळा ,बलि ,बन्सी ,ब्रह्म ,बाल ,बाला ,बाबु ,बुद्ध ,भाग्य ,भानु ,भास ,भीष्म ,भद्रा ,भामा ,भीमा ,भीम ,भैरू.

lahan mulanchi Nave

रुद्र , वेद्,ओम, अर्थ, सार्थ, पार्थ, शुभ, अंशु, यश, वेद, क्रतु, ऋतु, साम, यजु, चित्त, तेज, ओज, मन, याग, गीत, आर्त, आर्य, स्वर्ण, वीर, श्लोक, हर्ष, ध्रुव, साई, स्नेह, रघु, राणा, वीर , विश्व, वायू, वासू, लव, कुश, भीम, भीष्म, पार्थ, देव, जय, कच, धैर्य, यति, यदु, शेष,शैल, सोम, रवी, जीत, सत्य, भद्र, स्वयं, शेष, शस्त्र, क्षेम, सुक्ष्म, योग, वंशी, स्मित

अजित,अतुल, अजय, अथर्व, अमर, अमन, अविनाश, अनवर, अनिश, अनिरुद्ध, अनिल, अभिलाश, अनश्वर, अंशुमान, अनादि, अनामिक, अनिमिष, अनिरुध्द, अनिश, अनुक्त, अनुज, अनुनय, अनुपचंद, अनुभव, अनुमान, अनुरंजन, अनुविंद, अनुस्युत, अनंग, अनंतकृष्ण, अनंता, अप्रमेय, अपेक्षा, अभयसिंह, अभिमान, अभिराज, अभिरुप, अभिलाष.

मुलांची नावे 2023

अकलंक, अग्रसेन, अग्निमित्र, अखिल, अगस्ति, अग्रज, अखिलेंद्र, अचल, अच्युत, अचलेंद्र, अज, अजातशत्रु, अजितेश, अजेय, अर्जुन, अतल, अतुल, अतीत, अतुल्य, अथर्व, अद्वय, अखंडानंद, अक्रूर, अग्रेय, अग्निसखा, अखिलेश, अनघ, अनमोल, अन्वय



अभिहित, अभिज्ञ, अमर, अमर्त्य, अमरपाल, अमरसेन, अमृत, अमृतेज, अमल, अमलेष, अमित, अमितेश, अमेय, अमोल, अर्कज, अर्चीस, अर्णव, अरिसूदन, अरिंजंय, अलिफा, अलोकनाथ, अलंकार, अवन, अवनीश, अवनींद्रनाथ, अव्यय, अवि, अविनाश, अवेग

लहान मुलांची नावे 2023 list 

आद्य, ईश, इंद्र, कर्ण, शौर्य, गिरी, गर्व, जय, जीत, तंश, त्रिश्व, दक्ष, दिव्य, देव, धर्मा, केया, आख्या, कृपा, किंशु, कल्पा, ध्रुव, राज, धीर, नील, पृथ्वी, नभ्य, निद्रा, नेर्या, अंश, प्रभू, पद्म, रुद्रवेद, विश्व, वीर, ग्यान, चार्ली, ज्वाला, जक्ष, जल, पार्थ, यश, शुभ, शेष, शैल, सोम, स्वयं, भद्र, वंशी, स्मित, रघु, जीत, रवी, याग, गीत, दुर्ग, निद्रा, पुष्प, पन्ना, मधू, रक्ष, राधे, याजप्राण, प्रेम, पुरु, प्राधि, ब्रिज, बाहू, भद्रा, भाग्य, मेघ, युवा, कृष्णा, रोही, लीला, विभू, व्योम, विंदू

read 

टिप्पणी पोस्ट करा

Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.
×