काहीतरी वेगळी व सुंदर मुलांची नावे मराठी | unique baby boy names in marathi 2023 .

Nandkishor
अनुक्रमणिका
काहीतरी वेगळी मुलांची नावे ( unique baby boy names in marathi) प्रत्येकाची ओळख हि त्याच्या नावाने होते. तरुण वयात आल्यावर प्रत्येकाला वाटते कि आपले नाव हे रुबाबदार आणि आकर्षक असावे, पण काय करणार नाव तर लहानपणीच ठेवलेले असते. हा लेख पालकांसाठी आहे जे आपल्या मुलाचे नाव ठेवणार आहेत. या लेखात काहीतरी वेगळी मुलांची नावे आहेत.

मुलाच्या नावाचा अर्थ हा वैभवशाली असावा. यशस्वी होणारा असावा.


काहीतरी वेगळी मुलांची नावे
काहीतरी वेगळी मुलांची नावे 

काहीतरी वेगळी मुलांची नावे | unique baby boy names in marathi

काहीतरी वेगळे नाव  म्हणजे काय? तर त्या नावाचा अर्थ वैभव पूर्ण असावा. तर माहिती करून घेऊया काहीतरी वेगळी मुलांची नावे.

विजय, विराज, विश्वजीत, विश्वनाथ, वीर, वीरभद्र, वीरसेन, वैभव, शक्ती, शिवाजी, शूरसेन, शौर्य, श्रीतेज, संभाजी, सम्राट, स्वराज, हरिचंद्र, भीमराज, भूपेंद्र, मधुकर, यशराज, युधिस्टर, योग, रणजीत, रणवीर, रत्नराज, रवींद्र, राज, राजदीप, राजरत्न, राजवर्धन, राजवीर, राजा, राजाराम, राजीव, राजेंद्र, राजेश, राणा, लक्षविक्रम, विक्रांत, कृष्णराज,

 कोशल, क्रांतिवीर, गौरव, चंद्रप्रकाश, चंद्रसेन, जय, जयदीप, तेज, त्रिविक्रम, दत्तराज, दिग्विजय, दीपक, दीपराज, देव, देवेंद्र, धनराज, धर्मराज, धवलगिरी, पवन, पृथ्वीराज, प्रताप, भद्रसेन, भरत, रुद्र, वेद्,ओम, अर्थ, सार्थ, पार्थ, शुभ, अंशु, यश, वेद, क्रतु, ऋतु, साम, यजु, चित्त, तेज, ओज, मन, याग, गीत, आर्त, आर्य, स्वर्ण, वीर, श्लोक,

 हर्ष, ध्रुव, रेयान, रक्षित, रूद्रम, रणवीर, रचित, रिआन, रेवान, रूद्र, रिभव, रेयांश, रितम, रौनक, रोनित, रुत्व,रेवंश, राधिक, राजक, रीधान, रोहिताश्व, रिहान, रूद्रांश, रूद्रादित्य, रूपिन, राघव, रेवंत, रोशन, रोमिर, रवीश,, रितेश, राधक, राहुल, रूपंग, रूपिन, रूप, रूपम, राधेय, रघु, राहस, राज, रैवत, राजन, रजनीश, रोहन, राजस, रजत, राजीव, राजदीप, राजहंस, राजुल, रमन, रंजन, रनेश, रंजय, रसेश, रसराज, रसिक, रतन, वरद,

 वर्धन, वर्धमान, वरुण, वल्लभ, वसु, वसुदेव, वसंत, वागीश, वाचस्पती, वामन, व्यास, वासव, विक्रमादित्य, विकास, विक्रांत, विजय, विद्याचंद्र, विद्याधर, विद्यासागर, विनम्र, विनायक, विनीत, विनोद, विभास, विमलेन्दु, विराज, वीरभद्र, विलास, विलोचन, विवेक  इत्यादी . हि आहेत काहितरी वेगळी मुलांची नावे.

काहीतरी वेगळी मुलांची नावे मराठी 

सखाराम, सागर, सचदेव, सचिन, सच्चिदानंद, सज्जन, सखाराम, सचदेव, सखाराम, सत्यनारायण, सतपाल, सत्यपाल, सत्यबध, सत्यरथ, सत्यव्रत, सत्यवान, सत्यशील, सत्यसेन, सत्येंद्र, सत्राजित, सत्वधीर, सतीश, सतेज, सदानंद, सदाशिव, सनत, सनतकुमार, सनातन, सन्मान, सन्मित्र, समर, समर्थ, सम्राट, समय, समीप, समीर, समुद्र,

 समुद्रगुप्त, स्पंदन, स्यमंतक, सर्वदमन, सरगम, सरस्वतीचंद्र, सर्वज्ञनाथ, सर्वात्मक, सर्वेश, सलील, स्वप्नील, स्वराज, स्वरुप, स्वस्तिक, स्वानंद, स्वामी, स्वामीनारायण, सस्मित, सशांक, सहदेव, साई, साईनाथ, साकेत, साजन, सारस, सारंग, सात्यकी, सात्त्विक, सायम, सावन, सावर, साक्षात, सिकंदर, सीताराम, सीतांशू, सिध्दार्थ, सिद्धेश, सिध्देश्वर,

 सुचेतन, सुजित, सुदर्शन, सुदीप, सुदेष्ण, सुधांशू, सुकाच, सुकांत, सुकुमार, सुकोमल, सुकृत, सुकेश, सुखद,
 सुखदेव, सुगंध, सुजन, सुजय, सुजित, सुजल, सुजीत, सुजेत, सुतनू, सुददित, सुदर्शन, सुधन्वा, सुधीर, सुधांशू, सुधेंदु, सुनय, सुनयन, सुनीत, सुनिल, सुनीत, सूनृत, सुनेत्र, सुनंदन, सुपर्ण, सुबोध, सुबंधु, सुभाष, सुभाषित, सुबाहू,

काहीतरी वेगळी मुलांची नावे


 सुबोध, सुमित, सुमित्र, सुमेघ, सुमेध, सुमुख, सुमंगल, सुमंत, सुयश, सुयोग, सुयोधन, सूरज, सुरमणी, सूर्य, सूर्यकर, सूर्यकांत, सुर्याजी, सुरराज, सुरुप, सुरेश, सुरेश्वर, सुरंग, सुरेंद्र, सुललित, सुलोचन, सुवदन, सुवर्ण, सुशील, सुषिर, सुशांक, सुशांत, सुशोभन, सुस्मित, सुहास, सुहासचंद्र, सुहित, सुहृदय, सुश्रुत, सुश्रुम, स्नेह, स्नेहमय, स्नेहाशीष,

 सेवादत्त, सोपान, सोमकांत, सोमदत्त, सोमनाथ, सोमश्रवा, सोमेश्वर, सोहन, सोहम, सौख्यद, सौगंध, सौधतकी, सौभाग्य, सौम्य, सौमित्र, सौरक, सौरभ, संकल्प, संकेत, संगम, संग्राम, संगीत, संचीत, संजय, संजीव, संजीवन, संजोग, संताजी, संतोष, संदीप, संदेश, संभाजी, संपत, संपद, संपन्न, संपूर्णानंद, संयत, संवेद, संविद, संस्कार, संहिताकार, सुंदर इत्यादी . हि आहेत कहितरी वेगळी मुलांची नावे.

हे हि वाचा !

आपल्या काहीतरी वेगळी मुलांची नावे ठेवण्याचा प्रयत्न करा पण त्याच बरोबर त्या नावाचा अर्थ सुद्धा जाणून घ्या !

टिप्पणी पोस्ट करा

Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.
×