(200+) च वरून मुलांची नावे | cha varun mulanchi nave marathi

Nandkishor
च वरून मुलांची नावे
च वरून मुलांची नावे
माणसाची ओळख हि त्याच्या नावाने होते. पण शेक्सपिअरन चा डायलॉग माहिती आहे का नावात काय आहे त्याची ओळख तर त्याच्या कामावरून होते. कारण आपण केलेली कामे हि लोकांच्या हिताची असतील तर आपल्या नावाची चर्चा होते आणी नाव हि प्रसिद्ध होते.

पण नाव ठेवणेही खूप महत्वाचे आहे . मजेदार म्हणजे सध्याच्या काळात आपली ओळख हि आधार कार्ड द्वारे होते.

या लेखामध्ये तुम्हाला च वरून मुलांची नावे आणि त्यांची माहिती मिळेल.

मुलाचे नाव ठेवताना थोडे विचार्पुरवर ठेवावे. ठेवण्यात येणाऱ्या नावाचा अर्थ हा वैभव देणारा ,यश देणारा, विजयी होणारा, कर्तुत्व निर्माण करणारा असावा.

मागील 10 ते 20 वर्षापूर्वी लोक आपल्या मुलांची नावे हि शिवाजी, तानाजी, अशोक, राजाराम यांच्या सारखी ठेवत .कारण कि पूर्वीचे लोक आपल्या मुलाचे नाव हे देवाचे, राजा, महाराजा, शूरवीर, पराक्रमी महापुरुषांची नावे यांच्या नावावर आपल्या मुलांची नावे ठेवत.

आता काळ बदलला आहे. आता नावे हि लहान आकाराची आहेत जसे यश, राज. आणि पूर्वीची नवे कशी असायची रामभाऊ, देविदास यासारखी लांब आणि मोठी असायची. आता बघायचे झाले तर माझेचं नाव खूप मोठे आहे नंदकिशोर .

सध्या नाव ठेवतानी ते लहान आणि छोटे असावे. दोन किवा तीन अक्षरे जसे अभय ,विजय, योग यासारखी असावी .

सध्याच्या काळात कोणीही आपल्या नावा प्रमाणे वागत नाही. जो तो स्वतः चे स्वार्थ हित पाहतो. एखाद्या व्यक्तीचे नाव लक्ष्मण असेल तर तो राम लक्ष्मण प्रमाणे चांगले भाऊ म्हणून राहत नाही .

आपली ओळख समाजामध्ये हि आपल्या स्वभाव वरून, आपल्या चरित्र वरून, आपली बोलण्याची पद्धत आपली समाजात असलेली प्रतिष्ठा या वरून होते . भले आपले नाव हे कितीही वेगळे किवा विचित्र असुद्या .

महत्वाचे म्हणजे मुलाचे नाव वाईट नसते. माणसाचा स्वभाव वाईट असतो

च वरून मुलांची नावे

चेतक, चेतन, चेतस, चेतोहारी, चैतन्य, चैत्र, चंचल, चंदन, चंदर, चंद्रकांत, चक्रधर, चक्रधारी, चक्रपाणी, चक्रवर्ती, चक्रबंधू, चक्रेश, चकोर, चतुर, चतुरस, चतुरसेन, चतुरंग, चमन, च्यवन, चरण, चाणक्य, चातक, चार्वाक, चारुचंद्र, चारुदत्त, चारुमणी, चारुमोहन, चारुविक्रम, चारुविंद, चारुशील.

चारुहास, चित्तरंजन, चिदघन, चिदाकाश, चिदानंद, चिदांबर, चित्रगुप्त, चित्ररथ, चित्रभानु, चित्रसेन, चित्रांगद, चित्रेश, चिन्मय, चिनार, चिमण, चिराग, चिरंजीव, चिरंतन, चूडामणी, चेकितान, चंद्रकेतू, चंद्रगुप्त, चंद्रचूड, चंद्रनाथ, चंद्रप्रकाश, चंद्रभान, चंद्रभानू, चंद्रभुषण, चंद्रमणी, चंद्रमा, चंद्रमुख, चंद्रमोहन, चंद्रमोळी, चंद्रवदन, चंद्रशेखर, चंद्रहास, चंद्रा, चंद्रावीड, चंडीदास.

चंपक, चांगदेव, चिंतामण, चिंतामणि, चेरी, चैत्री, चैत्रा, चैताली, चैतन्या, चैरावली, चेलन, चेष्टा, चेतकी, चेतना, चेल्लमा, चेतसा, चेतल, चैनप्रीत, चेरील, चेरीलीन, चेरीसा, चेल्सी, चेरीश, चेसी, चेरिस.

हे हि वाचा !
नमस्कार वाचक हो! मला आशा आहे कि, तुम्हाला च वरून मुलांची नावे ही योग्य प्रकारची मिळाली असतील. आणि तुमच्या जवळच्या व्यक्तीला या माहितीची आवशकता असाल्यास त्यांना शेअर करा.

टिप्पणी पोस्ट करा

Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.
×