नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ब्लॉग मध्ये पहाटेच सौन्दर्य निबंध मराठी या विषयावर निबंध देण्यात आलेला आहे. हा निबंध हा सर्व इयत्ता वर्गातील विद्यार्थ्यांसाठी आहे . या निबंधाच्या मदतीने तुम्ही तुमच्या परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारे गुण/ मार्क्स मिळून उतीर्ण होऊ शकतात.
पहाटेच सौन्दर्य निबंध - pahateche saundarya marathi nibandh
दररोज एका अंधाराला सावरून एका नव्या दिवसाची सुरवात होते. नव्याने उत्साह निर्माण होतो. आपण नव्याने उगवलेल्या दिवसाच्या सुरवातीला प्राकृतिक सौंदर्याचा मनमोहक आनंद घेता येतो. पहाटे उठून आकाशात प्रेरणादायी सूर्याचे किरणे दिसतात आणि आपल्यामध्ये नव्याने उत्साह निर्माण करतात.
प्राकृतिक सौंदर्य अत्यंत अद्वितीय अनुभव आहे. त्याच्या अंगी शांतता प्रेरणा उत्साह असे अनेक गुण आहेत आणि ते गुण वर्णनात्मक आणि अद्वितीय आहे. तुम्ही कधी पहाटे उठून नैसर्गिक सौदर्याचा आनंद घेतला आहे का ? नसेलच कारण कि आजकाल सर्वजण सकाळी उठल्यावर सर्वात अगोदर मोबाईल पाहतात. कोणीही सकाळी मोकळ्या आकाशा खाली योगा करू इच्छित नाही.
पहाटे उठल्यावर आजुबाजुच्या वातावरणामध्ये खूप शांतात असते. हि शांतता मनाला एकाग्र करते, नवीन उर्जा निर्माण होण्यास प्रोसाहान निर्माण करण्यास मदत करते. पहाटेचा तो गार आणि मंद वारा मनाला भुरळ पाडून जातो. थोडीशी थंडी वाजणारा आहे पण मनाला वेड करणारा आहे . त्यातच सूर्याची कोमल नाजूक प्रेरणादायी किरणे हि डोंगराच्या पाठीमागून हळूहळू वर येऊ लागतात. त्यांच्यात खूप उर्जा भरलेली असते.
कोबडा आरवतो आणि गाव जागा होतो, खेडेगावाध्ये पहाटेचा अलार्म म्हणजे कोंबड्याचा आरव, आता कोंबड्याचा आरव हा ऐकायला येत नाही. आता सर्वजण मोबाईल च्या सहायाने जागे होतात. पहाटे सौंदर्य काय असते हे एका शेकाऱ्याला विचारून पहा तो तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजून सागेल. कारण त्याच्या साठी एका सुवर्णक्षणा सारखा आहे.
आपल्या आत्म्यातल्या सौंदर्याच्या दृश्यांचा आनंदाचा एक अद्वितीय सहवास आहे. सर्व काही एकाच वेळी घडून येतो - पवित्र पानांच्या सुगंध, फुलांच्या आकाराच्या रंगांची सुगंधाची झळक , आणि प्राकृतिक संगीताच्या स्वरांची मिठास.
पहाटेचे सौंदर्य हा आपल्या जीवनातल्या अत्यंत सुंदर आणि मनाला भुलवणारा क्षण आहे आणि आपल्या मनाच्या सुखाच्या अनुभवाचा एक अद्वितीय बाजूदारीचा हिस्सा आहे.